कनिष्ट सहायक पदासाठी RITES लिमिटेड मध्ये एकूण १४ जागा

RITES लिमिटेड मध्ये कनिष्ट सहायक पदासाठीएकूण १४ जागा भरणे असून ऑनलाईन अर्ज करणेची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०१५ आहे.

जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर रायगड येथे विविध पदाच्या एकूण ९० जागा

जिल्हा परिषद, रायगड यांच्या आस्थापनेवरील कंत्राटी ग्रामसेवक २१ जागा, आरोग्यसेवक २४ जागा, परिचर १७ जागा आणि इतर विविध पदांच्या २८ जागा असे एकूण ९० पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ अक्टोबर २०१५ आहे.

तांत्रिक पदासाठी पुणे मध्य रेल्वे आस्थापनेवर एकूण ९४ जागा

भारतीय मध्य रेल्वेच्या घोरपडी, पुणे येथील डिझेल लोको शेड मध्ये विविध तांत्रिक शिकाऊ पदांच्या एकूण ९४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ८ आक्टोंबर २०१५ आहे.

कनिष्ठ अभियंता पदासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळात १५४ जागा

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर ‘स्थापत्य कनिष्ठ अभियंता पदांच्या ९६ जागा आणि विद्युत कनिष्ठ अभियंता पदांच्या ५८ जागा असे एकूण १५४ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०१५ आहे.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL ) मध्ये २०० जागा

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL ) मध्ये विविध पदांच्या २०० जागा भरणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेबर २०१५.

मध्य रेल्वे शिकाऊ पदासाठी पुणे येथे भरती

पुणे येथे मध्य रेल्वे शिकाऊ पदासाठी ९४ पदे भरावयाची आहेत तरी ऑनलाईन अर्ज करणे असून ऑन लाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०१५ आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत सचिव/नगरसचिवाचे एक पद

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील सचिव/नगरसचिवाच्या एका पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. रजिस्टर पोस्टाने अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑक्टोबर २०१५ आहे .

मुंबई येथे कर्मचारी राज्य बिमा निगम मार्फत मॉंडल हॉस्पिटल अपंग व्यक्तीसाठी विशेष भरती मोहीम

राज्य बिमा निगम मार्फत मॉंडल हॉस्पिटल अपंग व्यक्तीसाठी मुंबई येथे विशेष भरती करणे असून एकूण ०८ जागा भरणे आहे .तरी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१५ आहे.

टेक्निशियन पदासाठी रेलटेल कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये २५ जागा

मुंबई येथे रेलटेल कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये टेक्निशियन पदासाठी २५ जागा. अर्ज पोहचवण्याची शेवटची तारीख ०५ ऑक्टोबर २०१५ आहे.

लिपिक पदासाठी नागपूर नोंदणी व मुद्रांक विभागात एकूण ८ जागा

जिल्हा निवड समिती मार्फत नोंदणी व मुद्रांक विभाग अंतर्गत सह जिल्हा निबंधक (वर्ग-१), नागपूर यांच्या आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक पदांच्या ८ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ ऑक्टोबर २०१५ आहे.