ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड ( ECL ) मध्ये विविध पदांच्या ७२२ जागा

( ECL ) ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये विविध पदे भरणे असून खाणकामगार-६३१ जागा, डेप्युटी सर्व्हेयर-४३ जागा, ओवरसियर-४८ जागा आहेत, तरी ऑनलाईन अर्ज करणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ नोव्हेंबर २०१५ आहे.

मुंबई येथे आयुष्य संचालनालय अंतर्गत कंत्राटी पद्धतीने सहाय्यक प्राध्यापकांच्या १३ जागा

आयुष्य संचालनालय, मुंबई अंतर्गत शासकीय दंत महाविद्यालयामध्ये कंत्राटी पद्धतीने सहाय्यक प्राध्यापक शरीररचना (२ जागा), रसशास्त्र (३ जागा), रोगनिदान (२ जागा), स्वस्थवृत्त (१ जागा), अंगदतंत्र (१ जागा), प्रसुतितंत्र (१ जागा), कौमारभृत्य (१ जागा), शालक्यतंत्र (१ जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज करणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर आहे.

सोलापूर येथे सोलापूर विद्यापीठात वित्त व लेखाधिकारी पदाची जागा

सोलापूर विद्यापीठ, सोलपूर येथे वित्त व लेखाधिकारी (१ जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ नोव्हेंबर २०१५ आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग पदाच्या एकूण १२२ जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत अतांत्रिक मल्टी टास्किंग पदांच्या एकूण १२२ जागा अपंग उमेदवारांमधून भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहीत नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०१५ आहे.

मुंबई येथे मुख्य सल्लागार (सिव्हील इन्फ्रास्ट्रक्चर) पदासाठी भारतीय प्रौद्योगिक संस्थानात जागा

भारतीय प्रौद्योगिक संस्थान मुंबई येथे मुख्य सल्लागार (सिव्हील इन्फ्रास्ट्रक्चर) (१ जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ नोव्हेंबर २०१५ आहे.

कामगार कल्याण अधिकारी पदासाठी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट, येथे ३ जागा

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट, येथे कामगार कल्याण अधिकारी (३ जागा) या पदासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर २०१५ आहे.

( Western Railway ) पश्चिम रेल्वेत [मुंबई] स्काउट्स गाईड पदांची भरती

पश्चिम रेल्वेत [मुंबई] ( Western Railway ) येथे स्काउट्स गाईड पदांची भरती करणे असून स्काउट्स आणि गाईड ग्रुप C ०२ जागा व स्काउट्स आणि गाईड ग्रुप D १२ जागा भरणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ नोव्हेंबर २०१५ आहे.

( MSEDCL ) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये शिकाऊ पदांची भरती

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये ( MSEDCL ) इलेक्ट्रिकल डिप्लोमा २० जागा भरणे आहे तरी ऑनलाईन अर्ज करणे असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ नोव्हेंबर २०१५ आहे.

TJSB सहकारी बँकेत ट्रेनी ऑफिसर पदाची भरती

सहकारी बँक ( TJSB ) मध्ये ट्रेनी ऑफिसर हे पद भरणे आहे तरी ऑनलाईन अर्ज करणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ नोव्हेंबर २०१५ आहे.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ( MDL ) मध्ये वरिष्ठ अभियंता पदांची भरती

( MDL ) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये मॅकेनिकल ३३ जागा व इलेक्ट्रिकल १८ जागा या जागा भरणे आहे तरी ऑनलाईन अर्ज करणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०१५ आहे.