तलाठी पदासाठी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात २८ जागा

जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या अधिनस्त उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील ‘तलाठी’ पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०१५ आहे.

उपव्यवस्थापक व सहायक व्यवस्थापक पदासाठी माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये ०५ जागा

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) मध्ये उपव्यवस्थापक (०१जागा) आणि सहायक व्यवस्थापक (४ जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ डिसेंबर २०१५ आहे.

वरिष्ठ सिग्नलमेन पदासाठी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये ०२ जागा

जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टमध्ये वरिष्ठ सिग्नलमेन (२ जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०१५ आहे.

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये विविध पदांच्या ३ जागा

टाटा मेमोरियल सेंटर, परेल, मुंबई येथे नर्स ‘ए’ (०२ – एसटी), सायंटिफिक असिस्टंट ‘बी’ (रेडिओ-डायाग्नोसिस) (०१-एसटी), स्टेनोग्राफर (०१-ओबीसी) या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ९ डिसेंबर २०१५ आहे.

अंचल शिपाई / सफाई कर्मचारी सह शिपाई पदांसाठी बँक ऑफ बडोदा मध्ये २१९ जागा

बँक ऑफ बडोदा, बृहन्मुंबई अंचल शिपाई (peon) (२ जागा) / सफाई कर्मचारी सह शिपाई (sweeper-cum-peon) (२१७ जागा) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०१५ आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये बियाणे महामंडळासाठी विविध पदांची भरती

महाराष्ट्र राज्यामध्ये बियाणे महामंडळासाठी प्रादेशिक व्यवस्थापक -०३,जिल्हा व्यवस्थापक-०४, वरिष्ठ कृषी अभियंता -०१,प्रकल्प अभियंता -०१,कामगार कल्याण अधिकारी -०१, जिल्हा व्यवस्थापक / क्षेत्र अधिकारी -०८, कनिष्ठ अभियंता वनस्पती -०१, कनिष्ठ अभियंता – ०१, P .A व्यवस्थापकीय संचालक -०१,सुरक्षा अधिकारी – ०१ इ पदे भरावयाची असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०१५ आहे.

सिंडीकेट बँकेत( Syndicate Bank ) विविध पदांची भरती

( Syndicate Bank ) सिंडीकेट बँकेत विविध पदांची भरती करणे असून सहाय्यक महाव्यवस्थापक ०३ जागा, व्यवस्थापक ०१ जागा, व्यवस्थापक(CA ) ५१ जागा, व्यवस्थापक ( सुरक्षा ) १५ जागा,तांत्रिक अधिकारी( स्थापत्य ) २२ जागा, तांत्रिक अधिकारी ( विद्युत ) ०४ जागा, जनरल व्यवस्थापक ( कायदा )०१ जागा हि पदे भरणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख[…]

१८५ जागांसाठी भारतीय स्टेट बँकेत (IBPS ) भरती

भारतीय स्टेट बँकेत उप व्यवस्थापक कायदा MMGS – ४० जागा, सहाय्यक उपव्यवस्थापक सिस्टीम (JMGS )-१४५ जागा भरावयाच्या असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०१५ आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध पदांच्या एकूण ७४ जागा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०१५ आहे.

सहाय्यक सुरक्षा अधिकारी पदासाठी बृहनमुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती

बृहनमुंबई महानगरपालिकेत सहाय्यक सुरक्षा अधिकारी-४३ जागा, सहाय्यक सुरक्षा अधिकारी (प्रशिक्षण)-०४ जागा.इ पदे भरावयाची असून ओंनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर २०१५ आहे.