तारापूर अणुउर्जा महामंडळात विविध पदांची भरती

तारापूर अणुउर्जा महामंडळात विविध पदांची भरती असून एकूण २२ पदे भरणे असून सहाय्यक ( HR ) ०७ जागा, सहाय्यक ( F&A )०६ जागा, सहाय्यक ( C & MM ) ०१ जागा, स्टेनो ०७ जागा, फार्मासिस्ट/B ०१ जागा आहेत, तरी ऑनलाईन अर्ज करणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ जानेवारी २०१६ आहे.

‘आशा’ पदासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ७४ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ‘आशा स्वयंसेविका’ पदासाठी एकूण ७४ जागा भरणे असून थेट मुलाखत २९ जानेवारी २०१६ रोजी आहे.

कृषिसेवक पदासाठी कृषी आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पुणे येथे ७३४ जागा

कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिनस्त विभागीय कार्यालयांतर्गत ‘कृषीसेवक’ पदांच्या पुणे १५६ जागा, ठाणे १८५ जागा, नाशिक ३१ जागा, कोल्हापूर ८६ जागा, औरंगाबाद १०७ जागा, लातूर २२ जागा, अमरावती ९ जागा आणि नागपूर १३८ जागा असे एकूण ७३४ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी[…]

लिपिक पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत एकूण २० जागा

लिपिक पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत एकूण २० जागा भरणे असून ऑनलाईन अर्र्ज करणे आहेत, तरी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ जानेवारी २०१६ आहे.

तांत्रिक पदासाठी केनरा बँकेच्या आस्थापनेवर विविध ७४ जागा

केनरा बँकेच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक पदांच्या एकूण ७४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०१६ आहे.

रेल्वे भरती मंडळामार्फत विविध पदांच्या १८२५२ जागा

रेल्वे भरती मंडळामार्फत भरतीसाठी विविध पदांच्या १८२५२ जागा असून, व्यावसायिक प्रशिक्षनार्थी ७०३ जागा, वाहतूक प्रशिक्षनार्थी १६४५ जागा, चौकशी कम आरक्षण लिपिक १२७ जागा, वस्तू गार्ड ७५९१ जागा, कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक १२०५ जागा, वरिष्ठ लिपिक कम टंकलेखक ८६९ जागा, सहाय्यक स्टेशन मास्टर ५९४२ जागा, वाहतूक सहाय्यक १६६ जागा, वरिष्ठ टाईम कीपर ०४ जागा आहेत,[…]

‘पोलिस पाटील’ पदासाठी परभणी जिल्ह्यातील विविध तालुक्यात ४६७ जागा

परभणी जिल्ह्यातील विविध ‘उपविभागीय दंडाधिकारी’ यांचे कार्यक्षेत्र परभणी ७६ जागा, गंगाखेड ६२ जागा, पाथरी ७९ जागा, सेलू ५० जागा, जिंतूर ८१ जागा, पूर्णा ६५ जागा आणि पालम ५४ जागा अशा ‘पोलिस पाटील’ पदांच्या एकूण ४६७ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी २०१६ आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ( MPSC ) १०९ जागा (राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०१६)

( MPSC ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०१६) १०९ जागा भरणे आहे तरी ऑनलाईन अर्ज करणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०१६ आहे.

भारतीय लघु उद्योग विकास बँकेत ( SIDBI ) १०० जागा

( SIDBI ) भारतीय लघु उद्योग विकास बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी १०० जागा भरणे आहे तरी ऑनलाईन अर्ज करणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०१६ आहे.

“कनिष्ठ लेखापाल/सहाय्यक” पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत ३३९ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील ‘कनिष्ठ लेखापाल व लेखा सहाय्यक’ संवर्गातील एकूण ३३९ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जानेवारी २०१६ आहे.