क्ष-किरण साहाय्यक पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत ३१ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत सार्वजनिक आरोग्य खात्यात ‘क्ष-किरण साहाय्यक’ पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.८ फेब्रुवारी २०१६ आहे.

आयआयटी पवई मध्ये विविध पदांच्या ०५ जागा

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर, प्रोग्रामर, डिझाईन असिस्टंट, क्लेरिकल असिस्टंट, टेम्पररी असिस्टंट या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. १७ फेब्रुवारी २०१६ आहे.

केंद्रीय राखीव पोलिस दलात ( CRPF ) २२९ जागांसाठी भरती

( CRPF ) केंद्रीय राखीव पोलिस दलात सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो) या पदासाठी २२९ जागा भरणे आहे तरी ऑनलाईन अर्ज करणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ मार्च २०१६ आहे.

औरंगाबाद सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांच्या २३८ जागा ( मुदत वाढ )

औरंगाबाद सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये २३८ जागा भरणे असून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.तरी ऑनलाईन अर्ज करणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ फेब्रुवारी २०१६ आहे.

‘पोलिस पाटील’ पदांसाठी औरंगाबाद जिल्ह्यात ३९२ जागा

औरंगाबाद जिल्ह्यात ‘पोलिस पाटील’ पदांसाठी औरंगाबाद तालुका ८८ जागा,कन्नड आणि खुलताबाद तालुका १५४ जागा,पैठण आणि फुलंब्री तालुका १५० जागा आहेत.तरी ऑनलाईन अर्ज करणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ फेब्रुवारी २०१६ आहे.

मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड ( MECL ) मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांची भरती

( MECL ) मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांची भरती करणे असून जिओलॉजी ०८ जागा,जिओफ़िजिक्स ०३ जागा,मेकेनिकल इंजिनियरिंग १० जागा व पेट्रोलियम इंजिनियरिंग ०८ जागा आहेत तरी ऑनलाईन अर्ज करणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ फेब्रुवारी २०१६ आहे .

वैद्यकीय अधिकारी पदासाठी कोकण रेल्वे मध्ये भरती

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. (केआरसीएल) मध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०१६ आहे.

भारतीय तटरक्षक दलात ( Indian Coastguard ) विविध पदांची भरती

( Indian Coastguard ) भारतीय तटरक्षक दलात एकूण ५३ जागांची भरती करणे आहे तरी ऑनलाईन अर्ज करणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी आहे.

रासायनीक सहाय्यक आणि अणुजीव सहाय्यक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी पुणे आरोग्य विभाग २४ जागा

सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत उपसंचालक आरोग्य सेवा, राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे यांच्या आस्थापनेवरील रासायनीक सहाय्यक (६ जागा) आणि अणुजीव सहाय्यक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ (१८ जागा) पदाच्या एकूण २४ जागेसाठी ऑन लाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. १० फेब्रुवारी २०१५ आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य हिवताप विभागात ११०० जागा

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य हिवताप विभागात एकूण ११०० जागा आहेत तरी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी(पुरुष ४०%&५०%) १०९२ जागा व वाहन चालक(पुणे)०८ जागा असून पुणे-३८,सोलापुर-४१,सातारा-४७,ठाणे-२८,रायगड-०८,कोल्हापूर-३१, सांगली-२९,सिंधुदुर्ग-१८,नाशिक-६८,धुळे-३४,जळगाव-६१,नंदुरबार-३३,अहमदनगर-९५,औरंगाबाद-३३,जालना-२२,परभणी-३६,लातूर-१५,उस्मानाबाद-२२,नांदेड-३३,अकोला-१७,बुलडाणा-०५,यवतमाळ-०२,अमरावती-३६,नागपूर-५८,वर्धा-६१,भंडारा-२७, गोंदिया-२५,चंद्रपूर-७३,गडचिरोली-५६,रत्नागिरी-४० जागा आहेत तरी ऑनलाईन अर्ज करणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०१६ आहे.