औरंगाबाद जिल्हा सेतू समिती मध्ये विविध पदांच्या जागा

औरंगाबाद जिल्हा सेतू समिती मध्ये ५७ जागा भरणे आहे तरी अर्ज पोहोचविणे असून अर्ज पोहोचविण्याची शेवटची तारीख ०३ मार्च २०१६ आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत ६०२ जागा

(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत ६०२ जागा भरणे आहे तरी ऑनलाईन अर्ज करणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ मार्च २०१६.

पोलिस पाटील पदासाठी पालघर जिल्यातील वसई उपविभागात पदांची भरती

पालघर जिल्यातील वसई उपविभागात पोलिस पाटील पदांची भरती करणे आहे तरी ऑनलाईन अर्ज करणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ मार्च २०१६ आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग विविध पदांच्या ११५ जागा

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विविध जिल्ह्यांमध्ये विविध पदांच्या ११५ जागा असून ऑनलाईन अर्ज करणे आहेत तरी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ मार्च २०१६ आहे.

(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध पदांच्या एकूण १३ जागा असून ऑनलाईन अर्ज करणे आहेत तरी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ मार्च २०१६ आहे.

वेटर/हमाल/सफाईगार पदांसाठी महाराष्ट्र विधानमंडळात भरती

महाराष्ट्र विधानमंडळाचे मार्च 2016 ,जून 2016 , व डिसेंबर 2016 मध्ये होणाऱ्या अधिवेशन कालावधीत विधानभवन/मंत्रालय / उपगृहामार्फत सेवा पुरवण्याकरिता संपूर्णत: तात्पुरत्या स्वरुपात गट-ड च्या वेटर/हमाल/सफाईगार या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत,तरी अर्ज पोहचविण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०१६ आहे.

वैद्यकीय अधिकारी पदासाठी भारतीय आयुर्विमा महामंडळात विविध जागा

भारतीय आयुर्विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी (२ जागा) पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत,तरी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०१६ आहे.

औषध निरीक्षक,अन्न व औषध प्रशासन,वैद्यकीय शिक्षण व व औषधी द्रव्ये विभाग (गट-ब) च्या अपंगासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पाच जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, वैद्यकीय शिक्षण व व औषधी द्रव्ये विभाग (गट-ब) पदाच्या अपंगाच्या पाच जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०१६ आहे.

सहयोगी प्राध्यापक, शालाक्य तंत्र महाराष्ट्र आयुर्वेदीक सेवा गट-अ पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहयोगी प्राध्यापक, शालाक्यतंत्र महाराष्ट्र आयुर्वेदीक सेवा गट-अ या पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०१६ आहे.

संचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा (गट-अ) पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवरील संचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा (गट-अ) या पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च २०१६ आहे.