बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये २५० जागांसाठी भरती

(BOB) बँक ऑफ बडोदा मध्ये विशेषज्ञ अधिकारी पदासाठी २५० जागा भरणे आहे.तरी ऑनलाईन अर्ज करणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची १३ एप्रिल २०१५ आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) ‘रेडियो यांत्रिकी’ पदांसाठी ०९ जागा

(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत रेडियो यांत्रिकी (बिनतारी) पदासाठी एकूण ०९ जागा आहेत तरी थेट मुलाखत घेण्यात येणार असून मुलाखतीची अंतिम तारीख ०६ एप्रिल २०१६ आहे.मुलाखतीचा पत्ता- प्रमुख अग्निशमन अधिकारी,मुंबई अग्निशमन दल यांचे कार्यालय , भायखळा प्रादेशिक समादेश केंद्र ,बापुराव जगताप मार्ग , भायखळा पश्चिम ,मुंबई ४००००८

युपीएससीमार्फत विविध पदांच्या ५१ जागा

युपीएससीमार्फत विविध विभागात स्किपर्स (२ जागा), पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट ग्रेड-III (२४ जागा), स्पेशालिस्ट ग्रेड-III (डर्मेटोलॉजी) (९ जागा), स्पेशालिस्ट ग्रेड-III (ऑर्थोपेडीक्स) (६ जागा), असिस्टंट सर्वे ऑफिसर्स (३ जागा), ट्रेनींग ऑफिसर (फिल्टर) (१ जागा), ट्रेनिंग ऑफिसर (वेल्डर) (१ जागा), ट्रेनिंग ऑफिसर (इन्स्ट्रुमेंट मॅकेनीक) (१ जागा), ट्रेनिंग ऑफिसर (टर्नर) (१ जागा), ट्रेनिंग ऑफिसर (ईलेक्ट्रीशिअन) (१ जागा), डेप्युटी डायरेक्टर[…]

‘असिस्टंट मॅनेजर’ पदासाठी (SCI) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती

(SCI) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘असिस्टंट मॅनेजर’ पदासाठी भरती करणे असून एकूण १५ जागा भरणे आहेत तरी मॅनेजमेंट ११,लीगल ०१,फाइनेंस & अकाउंट्स ०२,सिविल इंजिनीयर ०१ जागा आहेत तरी ऑनलाईन अर्ज करणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ०९ एप्रिल आहे.

आयुध निर्माण कारखाना (Ordnance Factory) विविध पदांच्या 143 जागा

(Ordnance Factory) आयुध निर्माण कारखान्यामध्ये विविध पदांच्या 143 जागा असून ऑनलाईन अर्ज करणे आहेत तरी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ एप्रिल २०१६ आहे.

‘दिवाणी न्यायाधीश’ पदासाठी (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १३१ जागा

(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘दिवाणी न्यायाधीश’ पदासाठी १३१ जागा भरणे आहे तरी ऑनलाईन अर्ज करणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०१६ आहे.

राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) १२९ जागा

(NABARD) राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँकेत असिस्टंट मॅनेजर्स-१००,मॅनेजर्स-१५,असिस्टंट मॅनेजर्स-०८,असिस्टंट मॅनेजर-०६ अशा विविध जागा भरणे आहे तरी ऑनलाईन अर्ज करणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ एप्रिल २०१६ आहे.

रयत शिक्षण संस्थेत विविध पदांची भरती

रयत शिक्षण संस्थेमार्फत ठाणे,पालघर,नाशिक व नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील आश्रम शाळेत विविध पदे भरावयाची आहेत तरी ऑनलाईन अर्ज करणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ एप्रिल २०१६ आहे.

भारतीय नौदल भरती ( (Indian Navy) -२०१६

( Indian Navy) भारतीय नौदल मध्ये शॉर्ट सर्विस कमिशन व पर्मनेंट कमिशन या पदासाठी विविध जागा भरणे आहे तरी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ एप्रिल २०१६ असून भरलेले अर्ज पोस्टाने पोहचण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल २०१६ आहे.

विक्रम साराभाई स्पेस (VSSC) सेंटर मध्ये विविध पदांच्या ११४ जागा

(VSSC) विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये विविध पदांच्या ११४ जागा असून ऑनलाईन अर्ज करणे आहेत तरी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ एप्रिल २०१६ आहे.