दक्षिण रेल्वे (Southern Railway) शिकाऊ पदांची भरती

(Southern Railway) दक्षिण रेल्वेत फिटर-६१ जागा, टर्नर-०६ जागा, मशीनिस्ट-०६ जागा,वेल्डर-१५ जागा, इलेक्ट्रीशियन-२८ जागा,मेकॅनिक डिझल-२४ जागा, इलेक्ट्रोनिक मेकॅनिक-०३ जागा, सुतार-०१ जागा,अशा एकूण १४४ जागा भरणे आहे तरी अर्ज पोहोचविणे असून अर्ज पोहोचविण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०१६ आहे.

भारतीय रिज़र्व बँक (RBI) विविध पदांची भरती

(RBI) भारतीय रिज़र्व बँकेत टेक्निकल सिविल-०३ जागा,टेक्निकल इलेक्ट्रिकल-०२ जागा,असिस्टंट मॅनेजर (राजभाषा)-०७ जागा, असिस्टंट मॅनेजर (सुरक्षा) ०९ जागा, असिस्टंट लाइब्रेरियन-०६ जागा,अशा एकूण २७ जागा भरणे आहे तरी ऑनलाईन अर्ज करणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०१६ आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) 686 जागांसाठी भरती

(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदासाठी एकूण ६८६ जागा भरणे आहे तरी ऑन लाईन अर्ज करणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ मे २०१६ आहे.

विधी अधिकारी पदासाठी नांदेड पोलीस विभागात भरती

विशेष पोलिस महानिरीक्षक परिक्षेत्र नांदेड यांच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकरीता विधी अधिकारी यांची पदे ११ महिन्यांच्या करार पद्धतीने भरवयाची आहेत.तरी अर्ज पोहोचविणे असून अर्ज पोहोचविण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०१६ आहे.

वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन विभागात विविध पदांच्या ३७ जागा

वसई-विरार महानगरपालिकेत अग्निशमन विभागात विविध पदांच्या एकूण ३७ जागा असून अग्निशमन केंद्र अधिकारी ०२ जागा,उप अग्निशमन केंद्र अधिकारी ०४ जागा,अग्निशमन विमोचक १८ जागा,चालक-यंत्रचालक १३ जागा आहेत तरी अर्ज पोहचविण्याचे असून अर्ज पोहचविण्याचा पत्ता -आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय विरार, विरार पूर्व ,ता. वसई,जिल्हा – पालघर,पिन ४०१ ३०५.अर्ज पोहचविण्याची अंतिम दिनांक १० मे २०१६[…]

हेड कॉन्स्टेबल (लिपिकवर्गीय) पदासाठी सीआरपीएफमध्ये ६८६ जागा

केंद्रीय राखीव पोलीस बल मध्ये वर्ष २०१५-१६ करिता हेड कॉन्स्टेबल (लिपिकवर्गीय) पदाकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत तरी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मे २०१६ आहे.

‘अनुवादक’ पदासाठी ( SSC ) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत भरती

( SSC ) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कनिष्ठ अनुवादक,कनिष्ठ हिंदी अनुवादक,वरिष्ठ हिंदी अनुवादक,हिंदी प्राध्यापक अशा विविध जागा भरणे आहे तरी ऑनलाईन अर्ज करणे असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ एप्रिल २०१६ आहे.

भारतीय हवाई दल (Indian Air Force) भरती – २०१६

(Indian Air Force) भारतीय हवाई दलात २२६ जागा भरणे आहे तरी अर्ज पोहोचविणे असून अर्ज पोहोचविण्याची शेवटची तारीख ०१ मे २०१६ आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा- २०१६ जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकूण ५० जागा भरण्यासाठी महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा २०१६ रविवार १० जुलै २०१६ रोजी घेण्यात येणार असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ एप्रिल २०१६ आहे.

ट्रान्सलेटर पदासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध विभागात भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत हिंदी ट्रान्सलेटर्स, ज्युनिअर ट्रान्सलेटर्स, ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर, सिनीअर हिंदी ट्रान्सलेटर आणि हिंदी प्राध्यापक परीक्षा २०१६ चे आयोजन करण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ एप्रिल २०१६ आहे.