नोकरी कट्टा

महा ई-लर्निंगच्या नोकरी व व्यवसाय मार्गदर्शन केंद्र या पोर्टल वरती तुम्हां सर्वांचे स्वागत. आम्ही या पोर्टलच्या माध्यमातून करिअर आणि व्यवसायाच्या चालू घडामोडी तसेच परिपूर्ण मार्गदर्शन शहरी आणि ग्रामीण भागात SMS Alert व अधिकृत केंद्रांच्या माध्यमातून पोहचविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

नवनवीन शासकीय व निम-शासकीय नोकरीबद्दल जाहिराती निघत असतात. त्या जाहिरातीसाठी ठराविक मुदतीमध्ये अर्ज करणे क्रमपात्र असते. अर्ज करण्यासाठी लागणारी माहिती, कागदपत्रे याची पूर्तता ही मुदतीपूर्वी करणेही क्रमपात्र ठरते. याचबद्दल ची माहिती आम्ही SMS Alert च्या माध्यमातून मुलांना पोहोचवतो आणि त्यासाठी लागणारी किंमत ही ग्रामीण भागातील लोकांना परवडेल याचा विचार करून ठरवलेली आहे, ती म्हणजे फक्त रु.२००/-.

आमच्या या उपक्रमामध्ये सहभागी होऊन तुमच्या बहुमोल जीवनातील अमुल्य वेळ व पैसा वाचवू शकता…

आमच्या या विभागाद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधा :-

* शासकीय निमशासकीय आणि खाजगी संस्थेतील नोकरीची आरक्षणा सहित माहिती
* फॉर्म भरण्याची अंतिम तारीख, प्रवेशपत्र व निकालाची तारीख
* आमच्या संपर्ककेंद्र मार्फत फोनवरून मोफत माहिती.