निकाल

महा ई-लर्निंगच्या नोकरी व व्यवसाय मार्गदर्शन केंद्र या पोर्टल वरती तुम्हां सर्वांचे स्वागत. आम्ही या पोर्टलच्या माध्यमातून करिअर आणि व्यवसायाच्या चालू घडामोडी तसेच परिपूर्ण मार्गदर्शन शहरी आणि ग्रामीण भागात SMS Alert व अधिकृत केंद्रांच्या माध्यमातून पोहचविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

महा ई-लर्निंगच्या नोकरी व व्यवसाय मार्गदर्शन केंद्र या पोर्टलच्या माध्यमातून शासकीय व निम-शासकीय नोकरी बद्दल निघालेल्या जाहिरातीचे निकाल तुम्ही बघू शकता.