SMS सुविधा

नवनवीन शासकीय व निम-शासकीय नोकरीबद्दल जाहीराती निघत असतात. त्या जाहीरातीसाठी ठराविक मुदतीमध्ये अर्ज करणे क्रमपात्र असते. अर्ज करण्यासाठी लागणारी माहिती, कागदपत्रे याची पूर्तता ही मुदतीपूर्वी करणेही क्रमपात्र ठरते. याचबद्दल ची माहिती आम्ही SMS Alert च्या माध्यमातून मुलांना पोहोचवतो आणि त्यासाठी लागणारी किम्मत ही ग्रामीण भागातील लोकांना परवडेल याचा विचार करून ठरवलेली आहे, ती म्हणजे फक्त रु.२००/-.

आमच्या या उपक्रमामध्ये सहभागी होऊन तुमच्या बहुमोल जीवनातील अमुल्य वेळ व पैसा वाचवू शकता…

आमच्या या विभाग्द्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधा :-

* शासकीय निमशासकीय आणि खाजगी संस्थेतील नोकरीची आरक्षणा सहित माहिती
* फॉर्म भरण्याची अंतिम तारीख , प्रवेशपत्र व निकालाची तारीख
* आमच्या संपर्ककेंद्र मार्फत फोनवरून मोफत माहिती…